राजकिय
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ..
एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय गायकवाड, शंभूराज देसाई यांना पुन्हा संधी...

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीत भाजपाने ९९ जागांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय गायकवाड , शंभूराज देसाई यांच्यासह बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
पहा संपूर्ण यादी 👇