कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का – changbhalanews
Uncategorized

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोयनानगर परिसरामध्ये आज, शनिवारी रात्री ९ वाजून ४ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. २.९. रिश्टर स्केल इतकी त्याची तीव्रता होती.

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ९.६ किलोमीटर अंतरावरील कोयना विभागातील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close