Uncategorized
पार्वती कोळगे यांचे निधन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
चौडेश्वरीनगर, गोवारे ता. कराड येथील रहिवाशी सौ. पार्वती सोपान कोळगे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी शुक्रवार दि.१४ मार्च रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पती, पाच मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. पत्रकार माणिक डोंगरे यांच्या त्या आत्या होत.
रक्षाविसर्जन विधी रविवारी (दि.१६) सकाळी दहा वाजता कराड येथील स्मशानभूमीत होणार आहेत.