कराडच्या रविवार पेठेतील आयुष्मान भारत कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद – changbhalanews
Uncategorized

कराडच्या रविवार पेठेतील आयुष्मान भारत कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपकडून आयोजन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागड़ी यांच्यावतीने चौडेश्वरी मंदीर, रविवार पेठ, कराड मध्ये नुकतेच मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान शिबीर घेण्यात आले.

यावेळी १२५ नागरिकांनी या शिबिरात नोंदणी केली. यावेळी प्रल्हाद पवार, सुहास जगताप, प्रमोद शिंदे, पेंढारकर, नितीन वास्के, शैलेन्द्र गोंदकर, विश्वनाथ फूटाने, प्रकाश पवार, राजेंद्र पवार, नंदू पवार, सोपान तावरे , युवराज मर्डे, नितीन शाह, सुहास चक्के, ओमकार ढेरे , शरद साळुंखे, सागर माने व सर्व पदाधिकारी, सदस्य, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close