#patannews
-
Uncategorized
सद्गुरू श्री वामनराव पै यांचा सोमवारी १०१व्या जयंतीनिमित्त दिव्य स्मरण उत्सव
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी जीवनविद्या मिशन, मुंबई, ज्ञान साधना केंद्र, सातारा यांच्यावतीने थोर समाजसुधारक, तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै…
Read More » -
राजकिय
सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चांगभलं ऑनलाइन | पाटण प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
Read More » -
Uncategorized
ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सातारा जिल्ह्यात ‘या’ तारखेला
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक १६ सप्टेंबर…
Read More » -
राजकिय
जिल्ह्यातील आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध..
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष…
Read More » -
राज्य
राज्यातील पहिले सौरग्राम मान्याचीवाडीतील सौर ऊर्जीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील…
Read More » -
आपली संस्कृती
टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे ; वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरणासाठी सातारा टपाल विभागातर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून…
Read More » -
Uncategorized
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख 55 हजार रुपये दंडाची शिक्षा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन, तिचे इच्छेविरूध्द शरिरसंबंध केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून येथील अतिरिक्त…
Read More » -
Uncategorized
पाटणच्या वीज वितरण कर्मचाऱ्यांना ‘सॅल्यूट’!
चांगभलं ऑनलाइन | पाटण प्रतिनिधी पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात सध्या पावसाची संततधार गेल्या 2/3 दिवसापासून सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी…
Read More » -
राजकिय
महाराष्ट्र सरकारच्या ‘या’ आर्थिक विकास मंडळाचे कर्मचारी पुन्हा कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे 61 कर्मचारी पुन्हा कामावर घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More » -
Uncategorized
तळमावले पीएचसीच्या माध्यमातून क्षयरोगाबाबत जनजागृती
चांगभलं ऑनलाइन | ढेबेवाडी प्रतिनिधी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तळमावले (ता. पाटण) प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला. क्षयरोगाबाबत जनजागृती…
Read More »