#bjp4karad
-
राजकिय
कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साथ द्या : डॉ. अतुल भोसले ; कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा उदंड उत्साहात संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विविध विकासकामांसाठी गेल्या अडीच वर्षांत तब्बल ७०० कोटींहून अधिक…
Read More » -
राजकिय
कराड दक्षिणमधील 1061 जणांना गृहपयोगी साहित्याचे वितरण; महिलांची प्रचंड गर्दी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिणमधील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी.…
Read More » -
राजकिय
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत गुरुवारी विंग येथे भाजपचा जनसंवाद मेळावा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री ना. जे. पी. नड्डा गुरुवारी…
Read More » -
राजकिय
कराड विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानांची उड्डाण होईल – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ; कराडला भाजपचे जिल्हा कार्यकारणी अधिवेशन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराडच विमानतळाच्या विस्तारवाढीसाठी 48 हेक्टर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक होते. त्यापैकी 38 हेक्टचे संपादन झाले…
Read More » -
राजकिय
कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ ; विकासासाठी कराड उत्तरची जनता मनोजदादा घोरपडेंच्या पाठीशी राहणार – चंद्रकांत मदने
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा दुष्काळ आहे. गावगाड्यातील आणि वाड्यावस्त्यावरील जनता ही विकासकामांच्या प्रतीक्षेत आहे.…
Read More » -
राजकिय
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून २ कोटी…
Read More » -
मैदान
कराडच्या रुद्रची रणजी संघात निवड ; शहर भाजपने सत्कार करून दिल्या शुभेच्छा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड शहरातील रुद्र राजेंद्र खोत या क्रिकेट खेळाडूची 14 वर्षाखालील रणजी सामन्यांसाठी, मुंबई जिमखाना मर्या…
Read More » -
राजकिय
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील 227 कि.मी. पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण; 45 कोटींचा निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिण मतदारसंघातील ६४ गावांमधील सुमारे २२७ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणास महायुती शासनाने मंजुरी…
Read More » -
राजकिय
कराडमधील संभाव्य पूरस्थितीची डॉ. अतुल भोसलेंनी केली पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले…
Read More » -
राजकिय
श्री धानाई देवी, पाचवडेश्वर, श्री धुळोबा देवस्थानाच्या विकास कामांसाठी खा. उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 75 लाखांचा निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिणमधील विविध गावांमधील ‘ब’ वर्ग दर्जाच्या देवस्थान परिसरातील तीर्थक्षेत्र विकासकामांना ७५ लाख रुपयांचा निधी…
Read More »