#Belwadebk
-
शैक्षणिक
ब्रह्मदास विद्यालयाची सृष्टी मोहिते ही ‘एनएमएमएस’मध्ये राज्यात बारावी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी “मेहनत, जिद्द आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने हे…
Read More » -
Uncategorized
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलसंस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिणचे कार्यकुशल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “अतुलसंस्कार” या उपक्रमाअंतर्गत बेलवडे बुद्रुक…
Read More » -
शैक्षणिक
माणसाची संवेदनशीलता माणसाला मोठं आणि श्रीमंत बनवते ; ऐश्वर्या पाटणकर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी “समाजात मोठं होण्यासाठी केवळ आर्थिक संपत्ती पुरेशी नाही, तर संवेदनशील मन आणि दुसऱ्यांच्या वेदना समजून…
Read More » -
राजकिय
कराड दक्षिणची जनता काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील – आ. पृथ्वीराज चव्हाण ; बेलवडे येथे कार्यकर्त्यांशी संवाद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी माझ्या राजकीय कारकिर्दीत कोट्यावधीची विकासकामे करता आली. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात…
Read More » -
शैक्षणिक
मुंबईच्या उल्हास ट्रस्टकडून ‘या’ नामांकित शिक्षण संस्थेच्या 35 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चांगभलं ऑनलाइन | कासेगाव प्रतिनिधी जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व काही प्रयत्न केल्यानंतर शक्य होते. जगातील संशोधनांमध्ये खेडेगावातील विद्यार्थ्यांचा…
Read More » -
शैक्षणिक
ब्रह्मदास विद्यालयात शिक्षक दिन साजरा ; विद्यार्थी बनले शिक्षक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कासेगाव शिक्षण संस्थेच्या बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास विद्यालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस…
Read More » -
शैक्षणिक
लेकीच्या यशाने भारावले ग्रामस्थ!
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी परीक्षा असो..खेळ असो किंवा करिअर असो त्यामध्ये मुलाने यश मिळवलं तर नेहमी कौतुक होतंच, पण…
Read More » -
राजकिय
मोहिते कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान…
Read More » -
राजकिय
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विजयी करा ; डॉ. अतुलबाबा भोसले
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीच्या माध्यमातून विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले…
Read More » -
Uncategorized
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून मंजूर झालेल्या बेलवडे बुद्रुक येथील विकासकामांचे भूमिपूजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या बुद्रुक तालुका कराड येथील…
Read More »