#चांगभलंन्यूज
-
Uncategorized
‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगाशी झुंज देत निधन; 38 व्या वर्षी कलाविश्वाला मोठा धक्का
मुंबई, दि.३१ | चांगभलं वृत्तसेवा मराठी व हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन…
Read More » -
आपली संस्कृती
कराडमध्ये वारली कलेवर आधारित गणेश सजावट ; भारावून टाकणारी कला चर्चेचा विषय!
कराड प्रतिनिधी, दि. ३० | चांगभलं वृत्तसेवा कराड शहरातील गणेशोत्सवात यावर्षी एक आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली आहे. ऐश्वर्या भरत पाटणकर…
Read More » -
Uncategorized
पगार थकल्याने साताऱ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा; २ सप्टेंबरला काम बंद आंदोलन
कराड , दि. २९, | चांगभलं वृत्तसेवा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकले असून…
Read More » -
राजकिय
माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने घातलं आटके गावात लक्ष, तलाठी कार्यालय व भक्त निवासाचे केले भूमिपूजन
कराड, दि.२५ | चांगभलं वृत्तसेवा आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास या विकासकामांचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न…
Read More » -
Uncategorized
स्वप्नाली चव्हाणचे अभूतपूर्व यश – पहिल्याच प्रयत्नात मिळवला लेफ्टनंटचा मान ; कराड-कडेगावची कन्या
कराड , दि. २५ | चांगभलं वृत्तसेवा कडेगाव तालुक्यातील तडसर (जि. सांगली) गावची कन्या स्वप्नाली अशोक चव्हाण हिने भारतीय सेनादलात…
Read More » -
शैक्षणिक
नांदगाव स्टॅन्ड शाळा समिती अध्यक्ष म्हणून संदीप पाटील यांची निवड
कराड | चांगभलं वृत्तसेवा नांदगाव (ता. कराड) येथील स्टॅन्ड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप एकनाथ पाटील…
Read More » -
राजकिय
भाजपच्या गोटात खळबळ; सुनील पाटलांनी सोडली साथ, अजितदादांचा मास्टरस्ट्रोक?
कराड दि. २४, हैबत आडके | चांगभलं वृत्तसेवा साताऱ्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा एकदा आपली धमक दाखवत…
Read More » -
Uncategorized
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने नविन ऊर्जा मिळाली! – डॉ. प्रकाश आमटे
कराड, दि. २२ | चांगभलं वृत्तसेवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०५ वा जयंती सोहळ्याचे निमित्ताने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती…
Read More » -
Uncategorized
कराड मधील ईदगाह मैदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 23 | चांगभलं वृत्तसेवा कराड येथील ईदगाह मैदानावर दफणविधी, रमजान ईद व बकरी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठणासाठी…
Read More » -
राजकिय
मतचोरीवरून भाजप–काॅंग्रेसमध्ये वार-पलटवार; पृथ्वीराज चव्हाण कुटुंबावर भाजपचा आरोप – इंद्रजीत चव्हाण यांचेकडून खंडन
कराड, दि. २२ │ चांगभलं वृत्तसेवा कराड दक्षिणेत मतचोरीच्या आरोप–प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या…
Read More »