सांगली जिल्हात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात खानापूर तालुकाध्यक्षपदी नवनीत लोंढे ; कार्यकारिणीची निवड – changbhalanews
राजकिय

सांगली जिल्हात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात खानापूर तालुकाध्यक्षपदी नवनीत लोंढे ; कार्यकारिणीची निवड

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांचा प्रमुख उपस्थितीत खानापूर (जि. सांगली ) तालुकाध्यक्ष नवनीत लोंढे यांची खानापूर तालुकाध्यक्षपदी तसेच तालुका कार्यकारिणीची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या निवडी निमित्ताने मुस्लिम आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष बशीर भाई मुजावर यांच्यावतीने वेजेगाव येथे नूतन तालुकाध्यक्ष नवनीत लोंढे यांचा सत्कार आरपीआय (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.

याप्रसंगी खानापूर तालुक्यातील नुतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महिला आघाडी महाराष्ट्र राज्य सहसचिव अलकाताई भंडारे, प्रश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य विजय बारसिंग, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड‌ तुषार लोंढे, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण (भाऊ) आठवले, कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शांताराम देवकर, लक्ष्मण देवकर, रमेश देवकर, नाना लोखंडे, महिला आघाडीच्या महाराष्ट्र सहसचिव अलकाताई भंडारे मॅडम, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड‌ तुषार लोंढे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के, कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे, कलाकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गवंड, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, महिला आघाडी आटपाडी तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे मॅडम , खानापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, उपाध्यक्ष शरद घाडगे, उपाध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चंदनशिवे, खानापूर तालुका सचिव महेंद्र लोंढे , मुस्लिम आघाडी खानापूर तालुका कार्यध्यक्ष इसाक पिरजादे, जाफर पिरजादे, खानापूर तालुका संघटक नागेश कांबळे, इंद्रजीत यादव, महादेव पाटोळे, संदीप सकट, सिद्धार्थ भंडारे गिरीश लोखंडे, खानापूर तालुका व्यापारीआघाडी उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे, खानापूर तालुका रोजगार आघाडी उपाध्यक्ष गणेश पवार, संघटक सतीश यादव, राहुल देवकर , खानापूर तालुका सहा सचिव नेते रुपेश खिलारे, युवा नेतृत्व शायर भाई मुजावर,
युवक तालुकाध्यक्ष विवेक सावंत, युवा नेते सुरेश जावीर, ता सरचिटणीस रणजित ऐवळे पाटील, समीर घाडगे , विद्यार्थी नेतृत्व सुशांत भंडारे , पार्थ भंडारे, मदने, लोखंडे, सुवर्णा गायकवाड, स्नेहल कांबळे, सुप्रिया गायकवाड उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close