कराड भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध – changbhalanews
राजकिय

कराड भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारून निषेध भारतीय जनता पार्टी कराड शहर ,कराड दक्षिण ,कराड उत्तर व पाटणच्या वतीने करण्यात आला.

यावेळी विक्रम पावसकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, सुदर्शन पाटसकर युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, सुनील शिंदे सरचिटणीस सातारा, एकनाथ बागडी शहराध्यक्ष कराड, शंकर शेजवळकर उत्तर मंडलाध्यक्ष, गणेश यादव पाटण मंडल अध्यक्ष, सागर आमले शिवप्रतिष्ठान कराड ,धनाजी माने विस्तारक दक्षिण कराड, भारत जंत्रे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष , प्रमोद शिंदे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, राजू सोनवले जिल्हा सरचिटणीस अनुसूचित मोर्चा ,विनायक भोसले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, विश्वास संकपाळ,रोहित संकपाळ,साहिल नलवडे, केदार डोईफोडे ,रंजीत थोरात, आबासाहेब सोनवणे ,मानसिंग कदम, विवेक भोसले अनुसूचित मोर्चा कराड शहर अध्यक्ष, सागर लादे अनुसूचित मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष, काकासाहेब जाधव शिवसेना तालुकाध्यक्ष, राजू माने शिवसेना कराड शहराध्यक्ष , उमेश शिंदे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनुसूचित मोर्चा,अमोल थोरात शंकर बेले शैलेश शेवाळे निलेश भंडारे, शेखर लोखंडे, बाळासाहेब शिंदे, शहाजी मोहिते, रणजीत थोरात सौरभ शहा, वर्षा सोनवणे, स्वाती पिसाळ, राजश्री कारंडे, भरत देसाई, किसन चौगुले, गणेश कापसे, विशाल कुलकर्णी, दिलीप जाधव, ओंकार ढेरे, सागर माने,दिगंबर वास्के, अंकुश लोहार, गणेश भोसले उप शहर प्रमुख शिवसेना, महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अनुसूचित मोर्चा कराड शहर वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close