अभाविपच्या कार्यकारिणीवर ‘या’ पदाधिकाऱ्यांची वर्णी
कराड जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी
कराड | प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड जिल्ह्याची २०२३-२४ या वर्षाची जिल्हा समिती व कराड शहराची शहर कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री ॲड. अनिल ठोंबरे व वैद्य. मिहीर वाचासुंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रणव गुरव यांनी केली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कराड जिल्ह्याची वर्ष २०२३-२४ ची समिती व कराड शहराची शहर कार्यकारणी घोषित करण्यात आली .
निवड झालेले पदाधिकारी असे :
जिल्हा संयोजक – शिवतेज शेटे
जिल्हा सहसंयोजक १)साक्षी जाधव
२)अजय पवार
३) सुमित पवार
जिल्हा कार्यालय प्रमुख – ओम कुर्बेत
जन संपर्क प्रमुख – वैभव सुता
व्यवस्था प्रमुख – गणेश डूबल
कराड तालुका संयोजक – ऋषिकेश थोरात
तालुका सह संयोजक – आकाश पोळ
पाटण तालुका संयोजक – आदिनाथ मोरे
ईश्वरपूर तालुका संयोजक – अर्जुन राऊत
माण तालुका संयोजक – शिवराज सावंत
खटाव तालुका संयोजक – जय पवार
विटा तालुका संयोजक – संग्राम मोहिते
कडेगांव तालुका संयोजक – राजवर्धन पाटील
कराड शहर कार्यकारिणी अशी :
शहर मंत्री – प्रथमेश कुलकर्णी
शहर सहमंत्री – १) ऋषिकेश मोहीरे
२) प्रद्युम्न मारडकर
३) सानिका गायकवाड
SFD संयोजक – अनिरुद्ध डूबल
SFS संयोजक – रितेश साळुंखे
TSVK संयोजक – अनिकेत जाधव
TSVK सह संयोजक – वरूण देसाई
अग्रिवीजन संयोजक – जयंत ताटे
दरम्यान, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.