शिवाजीराव मोहिते यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव – changbhalanews
Uncategorized

शिवाजीराव मोहिते यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 

चांगभलं ऑनलाइन | कराड
राष्ट्रीय काँग्रेसच्या सेवा दल संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष, पाटण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी निरीक्षक, बेलवडे बुद्रुक गावचे नेते शिवाजीराव मोहिते (सरकार) यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. शिवाजीराव मोहिते यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला.

वाढदिवसानिमित्त शिवाजीराव मोहिते यांनी सकाळी ग्रामदैवत श्री हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. सायंकाळी निवासस्थानी त्यांनी गावासह विभागातील कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त केक कापला. विविध मान्यवरांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश चिटणीस व युवा नेते डॉ. अतुलबाबा भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, काँग्रेसचे युवा नेते शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, य.मो. कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, काँग्रेसचे झाकिर पठाण, नगरसेवक अशोकराव पाटील, श्रीकांत मुळे, सुनील पाटील, शिवाजी पवार, काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, पैलवान नाना पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, प्रकाश पाटील सुपनेकर, उद्योजक उदय थोरात, दिलीपकाका जानुगडे यांनी दूरध्वनी वरून शिवाजीराव मोहिते यांना शुभेच्छा दिल्या.

तर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते जयवंतराव जगताप (बंडानाना), जखिनवाडीचे नरेंद्र पाटील, सवादेचे नितीन थोरात, कालवडेचे धनाजीराव थोरात, कासार शिरंबेचे नितीन पाटणकर, मालखेडचे देवदास माने, सरपंच इंद्रजीत ठोंबरे, कालवडेच्या सौ. गीतांजली थोरात, कालेचे किरण पाटील, रेठरे बुद्रुकचे कृष्णत चव्हाण, कराडचे अशोकराव सूर्यवंशी, रोहित पवार, निलेश गोखले, सुनील भोईटे, यांच्यासह पंकज बुरंगे, मारुती मोहिते, जयवंतराव मोहिते, भगवानराव मोहिते, प्रकाश माने, तानाजी मोहिते, संभाजीराव मोहिते, प्रशांत मोहिते, विजय मोहिते, बाबासो मोहिते, सागर मोहिते, हनुमंतराव मोहिते, विकास मोहिते, दत्तप्रसाद शिंदे, अर्जुनराव मोहिते, हंबीरराव मोहिते सर, विजय जाधव, उदय डुबल, विकास काळे, सागर डुबल, संदीप मोहिते, प्रणव मोहिते, संदीप मोरे, नागेश मोहिते, बाळासाहेब भोसले, आनंदा मंडले, सचिन मोहिते, शशिकांत मोहिते, युवराज शिंदे, चंचल मोरे, निवृत्ती डुबल, सिताराम कुंभार, अमोल माने, शहाजी माने, शंकर माने, आदित्य मोहिते, भरत कुंभार, हिंदुराव पवार, संजय पवार, विकास पवार, किरण मोहिते, माणिकराव मोहिते, बारीकराव मोहिते यांच्यासह ग्रामस्थांनी शिवाजीराव मोहिते यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close