राजकिय
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार संघ निहाय उमेदवारांची यादी

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदार संघ निहाय उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये रामटेक मतदार संघासाठी सर्वाधिक 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मतदार संघ व त्यामधील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी वरील प्रमाणे आहे.