इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन – changbhalanews
Uncategorized

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून बीज भांडवल, थेट कर्ज, वैयक्तीक कर्ज, गट कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा व शैक्षणिक कर्ज व्याज परतवा अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

तरी इच्छूांनी सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीकरिता इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा मूळ जातीचा दाखला व आधार कार्डसह स्वतः “जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिंग, दुसरा माळा, खोली नं. ३. सर्व्हे नं २२/अ, जुनी एम आय डी सी रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा दूरध्वनी क्रमाक ०२१६२-२९५१८4 या पत्यावर संपर्क साधावा.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close