सातारा लोकसभेसाठी एक नामनिर्देशपत्र दाखल – changbhalanews
राजकिय

सातारा लोकसभेसाठी एक नामनिर्देशपत्र दाखल

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
– 45- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामनिदेशपत्र दाखल करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. आज शुक्रवार दि. 12 एप्रिल 2024 रोजी राहूल गजानन चव्हाण रा. वानेवाडी ता. बारामती जि. पुणे यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close