महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान – changbhalanews
राजकिय

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा – ५६.६६ टक्के
अकोला -५२.४९ टक्के
अमरावती – ५४.५० टक्के
बुलढाणा – ५२.२४ टक्के
हिंगोली – ५२.०३ टक्के
नांदेड – ५२.४७ टक्के
परभणी -५३.७९ टक्के
यवतमाळ – वाशिम -५४.०४ टक्के.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close